ग्राम पंचायत वरुड च्या निष्क्रिय ग्राम सचिव अजय लोटे यांचे गावाकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष
भाग क्र. (१) गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य वर्धा (विल्सन मोखाडे) पंचायत समिती वर्धा अंतर्गत येणाऱ्या नजिक च्या ग्राम पंचायत वरुड येथील ग्राम पंचायत च्या अजय लोटे ग्राम सचिव यांचे वरुड गावाकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष होत असुन याचा परिणाम म्हणून गावात घाणीचे व दुर्गंधी चे साम्राज्य पसरले आहे.वरुड गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाली चा उपसा […]
Read More