रमाई आवास योजना चा लाभ घेण्याचे समाज कल्याण विभाग वर्धा मार्फत आवाहन
वर्धा प्रतिनिधी : अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या आपल्या हक्क अधिकाराचे घर असावे या उदात्त उद्देशाने सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य विभाग मार्फत रमाई आवास योजना राबविण्यात येते.या योजना चा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभाग चे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले आहे.अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील शहर भागातील लाभार्थ्यांनी […]
Read More