‘गृहमंत्री राजीनामा द्या, कायद्याच्या चिंधड्या…’, गायकवाड गोळीबार प्रकरणावर रोहित पवारांची सडकून टीका
Ganpat Gaikwad Firing Video : गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. Source
Read More